”मेरी माटी मेरा देश” उपक्रमांतर्गत भंडारा शहरातील वीर जवानांना नमन:- खासदार श्री.सुनील बा. मेंढे
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने “मेरी माटी मेरा देश” उपक्रमांतर्गत भंडारा शहरातील वीर जवानांना नमन करण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माझ्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा आणि सेवानिवृत्त जवानांचा सन्मान करण्यात आला. वीर जवानांचा त्याग आणि बलिदान देश कधीही विसरू शकत नाही अशा कुटुंबाची देशावर अपार असल्याचे मत, यावेळी मी व्यक्त…