आत्मनिर्भर भारत नेईल देशाला प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावर:- सांस्कृतिक कार्यमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता विदर्भस्तरीय वादविवाद स्पर्धा चंद्रपूर, दि. १२ : विदर्भातील तरुणांमध्ये प्रचंड उत्साह आणि ऊर्जा आहे. बुद्धिमत्तेच्या जोरावर इथल्या तरुणांनी आपली वैचारिक क्षमता सिद्ध केली आहे. अशाच तरुणांच्या जोरावर आत्मनिर्भर भारताच्या माध्यमातून देश प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचणार आहे, असा विश्वास राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री सुधीर मुनगंटीवार यांनी…