प्रधानमंत्री घरकुल लाभार्थ्यांना आठवड्याभरात थकबाकी द्या.अन्यथा रस्ता रोको आंदोलन:- अभिषेक कारेमोरे
भंडारा जिल्हा प्रतिनिधी :- जीवन वनवे तुमसर शहरातील पंतप्रधान घरकुल योजना (शहरी) अंतर्गत नगर परिषद तुमसर तर्फे घरांचे बांधकामास पहिल्या हप्ता मिळाल्या नंतर घरकुल लाभार्थ्यांनी घराच्या बांधकामास सुरुवात केली खरी मात्र दुसऱ्या व तिसऱ्या हप्ता ची निधी मिळण्यास बराच कालावधी लागत आहे. परिणामी घरकुल लाभार्थ्यांना पावसाळ्यात उघड्यावरच संसार थाटण्याची वेळ आली असून पालिका प्रशासनाने येत्या…