अर्जुनी/मोर तालुका युवक काँग्रेस ची बैठक पार पडली
गोंदिया प्रतिनिधि/ अवि मेश्राम अर्जुनी/मोर तालुका युवक काँग्रेस ची बैठक पार पडली व तालुका युवक काँग्रेस च्या विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली, कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा. राजकुमारजी बागडे,जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य श्रीकांतजी घाटबांधे, जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष निशांतजी राऊत,विधानसभा अध्यक्ष रेहानजी शेख,विधानसभा उपाध्यक्ष आशिषजी कापगते,विधानसभा महासचिव अतुलजी बंन्सोड,…