वाढदिवसाच औचित्य साधून श्री दत्तप्रभु आश्रम शाळा पिपंळखुटा येथे विद्यार्थ्यांना खेळणी साहीत्य वाटप.
अमरावती जीला प्रतीनीधी/ रविंद्र मेश्राम पिपलस वेल्फेअर सोसायटी अमरावती द्वारा संचालीत श्री दत्तप्रभु आश्रम शाळा पिपंळखुटा माजी संचालक श्री जानरावजी मानापुरे यांची नात कु. संस्कृती यीचा वाढदिवस केक कापुन साजरा करण्यात आला. वर्ग एक ते बारावी विद्यार्थी मुल आणि मुली यांना खेळणी साहीत्याचे वाटप करण्यात आले तसेच विद्यार्थीना खावुन वाटप करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक श्री…