लायन्स क्लब भंडारा सेंट्रल चे वतीने ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न: पंकज राजाभोज (अध्यक्ष)
भंडारा: 77 व्या गणतंत्र दिवस निमित्त लायन्स क्लब भंडारा सेंट्रल द्वारे क्लबचे अध्यक्ष, लॉ.पंकजकुमार राजाभोज, यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी लायन्स क्लब भंडारा सेंट्रल चे कॅबिनेट मेंबर लॉ.कुमार नशीने, कोषाध्यक्ष लॉ. विशाल भोंगाडे, लॉ.ऍडव्होकेट आर.सी.पशीने, लॉ. सचिन लेदे, लॉ. अरुण भेदे, इत्यादी क्लब सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,…