कुणी घर देता का घर…!
फुक्कीमेटा/ कन्हैया क्षीरसागर ग्रा.पं.अंतर्गत अतिगरजू व्यक्तीची शासनाला आर्त हाक.. शासनाने संपुर्ण गरीब गरजू नागरिकांना पक्के घर मीळनार आहेत असे म्हणुन,संपूर्ण भारतामध्ये आश्वासन दिले. परंतु आतापर्यंत जे गरीब ,अतीगरजु आहेत, त्याना या घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही. असे चीत्र ग्रामीण भागामध्ये पाहण्यास मिळालेले आहे. निवडनुका जवळ आल्या की, सगळे नेते गरीब गरजुना आपुलकीसाठी आश्वासन देतात. पन…