आमच्या पेक्षाही मोठे व्हा….खासदार श्रीमती नवनीत रवि राणा यांनी दिला विद्यार्थ्यांना संदेश…
अमरावती जिल्हा प्रतिनिधी/ रविंद्र रामदास मेश्राम अचलपूर कूषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर येथे 10/12 विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला विद्यार्थी व पालक तसेच कार्य करते मोठया संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी स्वत मेहनतीने अभ्यास करून आपले भविष्य उज्ज्वल करावे गरीब आणि श्रीमंत हा भाग येथे नसुन आपल्या आई वडीलांनी केलेल्या कष्टाचे फळ येथे…