साकोली सेवानिवृत्ती शिक्षकांना रिक्त पदावर जिल्हा परिषद शाळेत घेण्याचे परिपत्रक मागे घ्या – वंचित बहुजन आघाडी
ही तर डीएड, एमएड ,बी एड, सुशिक्षित बेरोजगाराची थट्टा साकोली तालुका प्रतिनिधी -महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ७ जुलै 2023 ला परिपत्रक काढून महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये असलेल्या रिक्त पदांवर जे सेवानिवृत्त शिक्षक झाले त्यांनाच पुन्हा वयाच्या 70 वर्षापर्यंत शासनाने 20000 रुपये मानधनावर करार पद्धतीवर येत्या पंधरा दिवसात सामावून घेण्याच्या जो निर्णय…