Author: Indian Head Line News Network
-
-
-
बहुप्रतिक्षित संपकालीन तीन दिवसाच्या वेतनाचा प्रश्न लागणार मार्गी
तुमसर/ तुषार कमल पशिने शिक्षक संघ गोंदियाच्या वतीने आमदार विजय भाऊ रहांगडाले यांची ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देऊन केली चर्चा गोंदिया जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा संपकालीन 7,8 व 9 ऑगस्ट 2019 या तीन दिवसांचा वेतन कपात करण्यात आला होता. संपकालीन तीन दिवसाचे वेतन मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदिया…
-
आम्ही मास्तरकिच्या पदव्या विकायच्या काय ? सरकारच करते तरुणांना बेरोजगार
अर्जूनीमोरगाव/ अविनाश मेश्राम सरकारच करते तरुणांना बेरोजगार : सेवानिवृत्तीवाले मरेपर्यंत शिक्षक, आणि बेरोजगार ?? “तीन ती गाळा, काम बी गाळा” करणारे सरकार आता महाराष्ट्र राज्यात आहे. हे शासन विकासाचे कोणतेच पाऊल चांगले उचलत नाही. आता तर कमालच केली या सरकारने सेवानिवृत्तीधारक व पेन्शनधारकांनाच पुन्हा शिक्षक म्हणून नियुक्त करण्याचे आदेश दिले. हे किती दुर्भाग्य महाराष्ट्र राज्यातील…
-
ऍड श्री आशिष जयस्वाल आमदार रामटेक चे 3 दा निवडून आलेले ह्यांना महाराष्ट्रातील विस्तार मंत्रीमंडळात स्थान देण्याची मागणी
तुमसर/ तुषार कमल पशिने ऍड श्री आशिष जयस्वाल आमदार रामटेक चे 3 दा निवडून आलेले ह्यांना महाराष्ट्रातील विस्तार मंत्रीमंडळात स्थान देण्याची मागणी अखिल भारतीय सर्वे वर्गीय कलार समाज तर्फे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी व गृहमंत्री श्री अमित शाह तसेच मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांना केली आहे स्वातंत्र्य काळापासून आजपर्यंत…
-
वैनगंगेला पूर, नदीपात्रातील मंदिरात अडकलेल्या पाच भाविकांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश
तुमसर/ तुषार कमल पशिने मोहाडी: तालुक्यातील वैनगंगा नदीच्या अगदी मधोमध पात्रात असलेल्या नृसिंह मंदिरात पुरामुळे अडकलेल्या पाच भाविकांना बोटीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले. जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षातील बचाव पथकाने तब्बल तीन तास रेस्क्यू राबवून ही मोहीम फत्ते केली. मोहाडी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या अगदी मधोमध पात्रात नृसिंह मंदिर आहे. सकाळी या नदीच्या पात्रातील पाणी…
-
आयुध निर्माणी येथील कामगार आणि ग्रामपंचायतीच्या असलेल्या अडचणींच्या दृष्टीने निर्माणीच्या महाप्रबंधकांशी चर्चाही केली: खासदार श्री.सुनील बा. मेंढे
तुमसर/ तुषार कमल पशिने जवाहरनगर- आयुध निर्माणी ला भेट- खासदार श्री.सुनील बा. मेंढे जवाहरनगर येथील आयुध निर्माणी भंडारा येथे आज भेट दिली. यावेळी आयुध निर्माणी येथील कामगार आणि ग्रामपंचायतीच्या असलेल्या अडचणींच्या दृष्टीने निर्माणीच्या महाप्रबंधकांशी चर्चाही केली. भंडारा येथील आयुध निर्माणीत काही विशिष्ट स्फोटके संपूर्ण भारतात भंडारा येथे तयार होतात. अशा आयुध निर्माणीला भेट देण्याचा योग…
-
महाराष्ट्र | पुलिसकर्मियों को मिलेंगे 15 लाख में किफायती घर
तुमसर/ तुषार कमल पशिने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ने एकमत होकर ‘राज्य अपराध नियंत्रण सम्मेलन’ के चर्चा सत्र में बाद मीडिया से बात करते हुए कहा! पुलिसकर्मियों का सालों से सस्ते घर का संजोया सपना अब जल्द ही साकार होने वाला है। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ने एकमत होकर…
-
निवृत्त शिक्षक नियुक्तीचा काळा जी आर रद्द करा
तुमसर/ तुषार कमल पशिने निवृत्त झालेल्या शिक्षकांना पुन्हा कंत्राटी तत्वावर सेवेत घेण्याचा शिंदे–फडणवीस सरकारचा निर्णय म्हणजे, बेरोजगारांचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. हजारो डीएड/बीएड झालेले बेरोजगार वर्षानुवर्षे शिक्षक बनण्याचे स्वप्न पाहात आहेत, आज ना उद्या सरकार शिक्षक भरती घेईल व आपल्याला शिक्षकाची नोकरी मिळेल या आशेने शासनाच्या आदेशाची वाट पाहात आहेत. पण त्याच शासनाने डीएड/बीएड बेरोजगारांच्या…
-
संताजी स्नेही समाज मंडळ व संताजी स्नेही नवयुवक मंडळ तर्फे तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा होनार
तुमसर/ तुषार कमल पशिने आपणांस कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की संताजी स्नेही समाज मंडळ तसेच संताजी स्नेही नवयुवक समाज मंडळ तर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षेत 80 टक्यांपेक्षा जास्त गुण घेतलेले विद्यार्थी तसेच NMMS आणि स्कॉलरशिपच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे कार्यक्रम दि. १६/०७/२३ रविवार ला आयोजित करण्यात आलेला आहे…. विद्यार्थांनी खालील दिलेल्या नंबर…