शिक्षण महर्षि श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह विशेष (1929-1995): डॉ.डि.के. संघी
आमगाव: दरवर्षीप्रमाणे भवभूति शिक्षण संस्थेचे संस्थापक श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोहाचे रविवार ४ फेब्रुवारीला दुपारी १२.०० वाजता स्थानिक आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे आयोजन करण्यात आले आहे.भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रा संजय भेंडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारोहाचे उद्घाटन माजी विधान परिषद सदस्य गिरीश व्यास यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रामुख्याने अशोक नेते,…