जागतिक आदिवासी दिन राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उत्साहात साजरा
गोंदिया: उत्साह, एकता आणि संस्कृतीचा संगम असा जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चांदनी चौक, गोंदिया येथे पार पडला. जननायक बिरसा मुंडा यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून समाजबांधवांना आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. खासदार श्री प्रफुल पटेलजी आणि माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आज शहरात…