महाराष्ट्र 24×7: आर्थिक क्रांतीची शुरुआत: लायकराम भेंडारकर
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क प्रतिनिधि/ उप-संपादक/ डॉ सुखदेव कटकर महाराष्ट्र सरकारने 24×7 दुकाने उघडण्याची धोरण लागू करून एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. हा निर्णय व्यापाराला चालना देण्यासोबतच स्थानिक आणि जागतिक गुंतवणूकदारांसाठी आकर्षक वातावरण निर्माण करेल. रात्रीच्या वेळी सुरक्षित खरेदीची सुविधा ग्राहकांचा विश्वास वाढवेल, तर कर्मचाऱ्यांच्या मागणीमुळे नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील. यामध्ये विशेषतः महिल आणि…