जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानतर्फे नवरात्रीत स्वच्छता अभियान
तुमसर : जगगुरू नरेंद्रचार्यजी महाराज संस्थान श्रीक्षेत्र नाणीजधामच्या वतीने तुमसर शहरात घटस्थापनेपासून तर नव दिवस नवदुर्गा पेंडाल मध्ये व आजूबाजूचा परिसरात स्वछता अभियान राबवण्यात आला, या दरम्यान संस्थेचे पदाधिकारी व सेवकांनी मोठ्या प्रमाणात भाग घेत परिसर स्वच्छ केले.नवदुर्गा मध्ये रोज रोज रात्री भाविकांची गर्दी नवदुर्गा पेंडल मध्ये पहावयास मिळते त्यादरम्यान येणारे नागरिक भाविक प्रसाद, खाण्याचे…