आज संगीता ठलाल, दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर
कुरखेडा: मुळ गाव देऊळगाव येतील व सध्या कुरखेडा येथे वास्तव्यास असणाऱ्या साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या संगीता संतोष ठलाल मु. देऊळगाव /कुरखेडा जि.गडचिरोली येथे राहणाऱ्या ह्या सामान्य गृहिणी, शेतकरी महिला आहेत. इयत्ता चौथ्या वर्गात शिकत असताना त्यांनी लिखाणाचा छंद जोपासला. तशीच त्यांना सामाजिक क्षेत्रात सुद्धा आवड होती.लग्नानंतर एकत्र कुटुंबात राहून शेतीचे कामं तसेच कुटुंब सांभाळून ज्वलंत विषयावर…