तुमसर शहर मध्ये चोरीची चार दिवसात दुसरी घटना
इंडियन हेडलाईन न्यूज नेटवर्क/ डॉ. सुखदेव काटकर तुमसर: शहर मधील देव्हाडी गोवर्धन नगर मध्ये भर चौकात पानपटरी फोडून सात-आठ हजाराच्या माल चोरांनी लंपास केला .ही घटना 26/ 6/ 2025 च्या रात्रीची आहे. सर्व सकाळी उघडीस आले .पानपट्टीचे मालक अंकुश तितीरमारे आहे .चार दिवसाआधी चोरांनी तुमसरच्या मध्यभागी किराणा ओलीत सहा दुकाने फोडली होती .या घटनेचे अजून…