पुरुष सुधारक सन्मान सुनिल भोयर पुरस्काराने सन्मानित
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ भंडारा प्रतिनिधि महिला व बाल विकास विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ भंडारा द्वारा आयोजित कार्यक्रमात दि. २७ मार्च रोजी माविम ला ५० वर्ष होताना सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात जिल्ह्यातील महिलांचे सक्षमीकरण स्त्री-पुरुष समानता, संचेतना सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्राचे कार्यक्रम राबवून महिलांना बळ देणाऱ्या व त्यांना पुढे आणण्यासाठी मदत करणाऱ्या जिल्ह्यातील सर्व पुरुषांचा…