आम. भोंडेकर यांचे जन्मदिनी आरोग्य संकल्प अभियान आज
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ भंडारा प्रतिनिधि भंडारा :आम. नरेंद्र भोंडेकर यांनी आपल्या जन्मदिना निमित्त आरोग्य संकल्प अभियानास सुरुवात केली होती आणि त्याला भारी प्रतिसाद मिळात आले आहे. त्या वेळी हा अभियान पुढे असाच सुरू ठेऊन गरजूंना निःशुल्क उपचार व ट्रायसिकल वितरण करीत राहू असे वचन आम. भोंडेकर यांनी दिले होते. ते वचन पूर्ण करीत प्रती…