छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर च्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा संपंन, शिवकालीन मैदानी खेळांचे व बाल संस्कार शिबिराची सांगता
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधि रायगडावर ६ जून इ.स. १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला . राज्याभिषेक सोहळासाठी त्यांनी ३२ मण सोन्याचे सिंहासन बनवुन घेतले. एक मोठा भव्यदिव्य असा राज्याभिषेक सोहळा पार पडला. रयतेला राजा मिळाला या अलौकिक दिवसाची आठवण म्हणून आज दिनांक 6 जून 2025 रोज शुक्रवार…