लालपरीचे डोळे म्हणजे चालक, वाहक आणि सुरक्षित प्रवास होय:- प्राचार्य:- राहुल डोंगरे
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधि तुमसर बस स्थानक येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या “लालपरी” अर्थात एस.टी. बसच्या ७७ व्या वर्धापन दिन सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आगारप्रमुख कन्हैया भोगे यांनी भूषवले, तर प्रमुख अतिथी व वक्ते म्हणून प्राचार्य राहुल डोंगरे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमात बोलताना प्राचार्य राहुल डोंगरे यांनी “लालपरी”च्या…