सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांच्या प्रयत्नाने, मिशन इन्स्टिट्यूट फार ट्रेनिंगरिसर्च अँड ऍक्शन द्वारा संचालित , जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र गडचिरोली यांचे कडून दिव्यांग महिलेची मदत
इंडियन हेडलाईन न्यूज नेटवर्क/ गडचिरोली प्रतिनिधी कुरखेडा:- मुळ गाव देऊळगाव व सध्या कुरखेडा येथे वास्तव्यास असणाऱ्या साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या संगीता संतोष ठलाल या एक महिन्यापूर्वी कुरखेडा येतील एसटी डेपो मधून निघणाऱ्या कुरखेडा, शिरपूर एसटी बसणे देऊळगावला जायला निघाल्या होत्या. त्याच एसटी बसमध्ये कुरखेडा तालुक्यातील चारभट्टी या गावची खूप आजारी, परिस्थितीने गरीब आणि दिव्यांग असलेली रंजना,रतन…