सिंचनापासून कुणीही शेतकरी वंचित राहू नये-आ. विजय रहांगडाले
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तिरोडा प्रतिनिधि तिरोडा:- सिंचन प्रकल्प मंजूर करण्यात तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले हे नेहमी अग्रेसर असून धापेवाडा उपसा सिंचन योजना यांच्याच कारकिर्दीत कार्यान्वित झालेली आहे धापेवाडा उपसा सिंचन योजनेअंतर्गत बोदलकसा डाव्या कालव्यावरून आलेझरी लघु कालवा तसेच भदभदया गुरुत्वाकर्षण फिडर कालव्याचा उगम स्थानाची प्रत्यक्ष जाऊन पाहणी करून कालवा सरेखन आखणी…