तुमसर शहर तर्फे सर्वपक्षीय सर्व समाज बांधव व व्यापारी असोसिएशन च्या वतीने पहलगाम येथे मृत पावलेल्या पर्यटकांना वाहण्यात आली श्रद्धांजली
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधि तुमसर: पहलगाम येथे आतंकवाद्यांनी हिंदू पर्यटकांना आपलं लक्ष करून त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला यामध्ये 28 हिंदू पर्यटकांचे प्राण गेले. या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सर्व पक्षाच्या व सर्व समाज व व्यापारी असोसिएशन तुमसर च्या वतीने आज तुमसर बंद चे आव्हान करण्यात आले होते या बंद सर्व तुमसरवासीयांनी आपला प्रतिसाद देऊन…