रायगड येथे मुलीचा प्रथम वाढदिवस साजरा “शिवाजी महाराजांच्या संकल्प साधून वाढदिवस केला साजरा”
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधि तुमसर: शिवाजीराव ग्रामीण बहुउद्देशीय संस्था एकलारी चे अध्यक्ष सुनिल तेजराम भोयर व अस्मिता सुनिल भोयर यांनी आपल्या मुलीचा कृष्णाली चे पहिलाच वाढदिवस किल्ले रायगड येथे स्वच्छता मोहीम राबवून आनंदाने साजरा केला, तसेच मागील वर्षी सुनिल भोयर यांनी आपला वाढदिवस आंबागढ येथे 18 ते 20 मित्रांच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम राबवली…