“जिल्हयात 10 लाख 16 हजार मतदार, पुरुष मतदारांपेक्षा स्त्री मतदारांची संख्या जास्त”
इंडियन हैडलाइन न्यूज़/ भंडारा प्रतिनिधि भंडारा विधानसभा निवडणुकीसाठी 288 मतदारसंघातील सुमारे 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार संख्येत पुणे जिल्हा आघाडीवर आहे. रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया, भंडारा आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांच्या तुलनेत अधिक आहे. पाच जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या अधिक असल्याचे निवडणुक आयोगाने दिलेल्या माहितीत कळविले आहे. रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया, भंडारा आणि सिंधुदुर्ग या पाच…