Author: Indian Head Line News Network
-
-
-
-
आ. भोंडेकरांच्या निवडणूक प्रचाराचा श्री गणेश प्रथम दिवशीच मिळाले नागरिकांचे प्रतिसाद
इंडियन हैडलाइन न्युज भंडारा/ प्रतिनिधी भंडारा: 20 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या भंडारा विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार असलेल्या आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या प्रचाराचा नारळ आज फोडण्यात आला. भंडारा आणि पवनी तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रचाराला सुरुवात करण्यात आली. शिवसेना, भाजपा राष्ट्रवादी, काँग्रेस, रिपाई आणि मित्र पक्षांच्या महायुतीचे उमेदवार म्हणून आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी उमेदवारी अर्ज…
-
तुमचे पाठबळ हीच माझी ऊर्जा : आ. नरेंद्र भोंडेकर
इंडियन हैडलाइन न्युज भंडारा/ प्रतिनिधी तुमचा विश्वास आणि पाठबळ हीच माझी काम करण्याची ऊर्जा आहे. याच जोरावर मी मतदार संघाच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करू शकलो. आपल्या सर्वांच्या आशीर्वाद पुन्हा पाठीशी असू द्या, विकास गंगेचा प्रवाह असाच येत राहील, अशा शब्दात आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी आयोजित सभेत मतदारांना आश्वासित केले. जवळपास 35 हजार…
-
-
-
-
-