पक्षात उत्साह व उमंग ठेवा – प्रफुल पटेल
इंडियन हैडलाइन न्युज/ गोंदिया प्रतिनिधी आज गोंदिया तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता बैठकीचे आयोजन एन.एम.डी.महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीत समन्वयाने कार्य करायचे असून पक्षात उत्साह व उमंग ठेवा नैराश्याने पक्ष पुढे जात नाही मी सदैव आपल्या पाठीशी उभा आहे असे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना खा.श्री प्रफुल पटेल बोलत होते. …