विशेष प्रयत्नातून” जनताच्या आमदाराने गोंदियातील ९ गावांना दिली 9 आरोग्य केंद्र, उपकेंद्रांची भेट..
इंडियन हैडलाइन न्युज/ गोंदिया प्रतिनिधी निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याच्या काही तास आधी, जनतेच्या आमदार विनोद अग्रवाल यांनी महाराष्ट्र शासनाला केलेली वारंवार विशेष विनंती वर अखेर शासनाने, गोंदिया विधानसभा मतदारसंघाच्या 9 गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राला मान्यता दिली आहे. शासनाने आमदार विनोद अग्रवाल यांची मांगणी वर “विशेष बाब” म्हणून गोंदिया विधानसभा क्षेत्रातील 2 गावांसाठी 2…