“शिवसेना उपनेतेपदी आमदार नरेंद्र भोंडेकर यांची नियुक्ती”
इंडियन हैडलाइन न्युज/ भंडारा प्रतिनिधी भंडारा /प्रतिनिधी : शिवसेना (शिंदे गट)पक्षाच्या अतिशय महत्वाच्या उपनेते पदावर आमदार नरेंद्र भोंडेकर यांची नियुक्ती शिवसेना पक्षनेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. या नियुक्ती नंतर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून उत्साह वाढला आहे. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर व वर्धा या 6 जिल्ह्याचे समन्वय करून…