विधानसभा निवडणूक 2024- मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त अन्य 12 ओळखीचे पुरावे मतदानासाठी ग्राह्य -जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते
इंडियन हैडलाइन न्युज/ तुमसर प्रतिनिधी भंडारा दि. 26 : मतदानासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्र (EPIC) व्यतिरिक्त अन्य १२ ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदारांना मतदान करता येईल, अशी माहिती, जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.संजय कोलते यांनी दिली. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री….