पूर परिस्थिती आणि शासकीय रुग्णालयाच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा
इंडियन हैडलाइन न्युज/ भंडारा प्रतिनिधी जिल्ह्यात निर्माण झालेली पूर परिस्थिती, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा विषय आणि अन्य महत्त्वपूर्ण विषयाला घेऊन आज जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांची भेट घेत विस्तृत चर्चा केली. यावेळी काही सूचनाही करण्यात आल्या. भंडारा जिल्ह्यात उद्भवलेल्या पूर परिस्थितीचा आढावा घेतला. ज्या ज्या गावांमध्ये पाणी शिरले आहे आणि लोकांना स्थलांतरित करण्यात आले. अशा लोकांना…