आमदार राजूभाऊ माणिकरावजी कारेमोरे यांच्या वतीने उसर्रा येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन
इंडियन हैडलाइन न्यूज़/ तुमसर प्रतिनिधि आमदार राजूभाऊ माणिकरावजी कारेमोरे यांच्या वतीने उसर्रा येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ECG, नेत्ररोग, औषध, शस्त्रक्रिया, स्त्रीरोग, बालरोग, कान, नाक व घसा, अस्थिरोग, त्वचारोग, श्वसनविकार व तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने येऊन सर्व रुग्णांची तपासणी केली. शिबिरात रुग्णांना चष्मे व औषधे देण्यात आले. या महाआरोग्य शिबिरात १५७० हून…