तुमसरात शास्त्रज्ञ डॉ. खोब्रागडे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन अंजनाबाई ट्रस्टचे पुढाकार
इंडियन हैडलाइन न्यूज़/ तुमसर प्रतिनिधि तुमसर : आशिया खंडातील सर्वोत्कृष्ट गणल्या जाणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी लोणेर(रायगड) विद्यापीठाचे वरिष्ठ प्राध्यापक तथा २०१८ मध्ये इटली येथे यंग सायंटिस्ट म्हणून निवड झालेले शास्त्रज्ञ डॉ. संजय खोब्रागडे यांनी तुमसर शहरात विद्यार्थ्याना उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा, परदेशी शिक्षण याबाबत मोलाचे मार्गदर्शन करावे या करीता माजी नगराध्यक्ष तथा अंजनाबाई…