आमदार राजूभाऊ कारेमोरे व मित्र परिवार यांच्या तर्फे निःशुल्क महाआरोग्य व रोगनिदान शिबीराचे आयोजन
इंडियन हैडलाइन न्यूज़/ तुमसर प्रतिनिधि तुमसर – मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आपले लाडके आमदार राजूभाऊ कारेमोरे व मित्र परिवार यांच्या तर्फे दि . १२ /०८/२०२४ रोजी सोमवार ला डोंगरी बु. सामाजिक भवन येथे भव्य निःशुल्क महाआरोग्य व रोगनिदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अनेक गरजू लोकांना मोफत तपासणी करून घेतली यात रक्तदाब व मधुमेह तपासणी…