आपल्या स्वप्नांचा पाठलाग करा, प्रयत्नांना विश्रांती नको, कारण यश हे प्रवासात आहे.- इंजि. नितीन धांडे
इंडियन हैडलाइन न्यूज़/ तुमसर प्रतिनिधि एका ठराविक वयानंतर प्रत्येकाला व्यक्तिमत्व विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात. कारण लहान असताना तुमचं विश्व फक्त तुमच्या घर आणि शाळेपुरतं मर्यादित असतं. जिथे आईवडील, शिक्षक, मित्रमंडळी तुमच्यासोबत सदैव असतात. मात्र पुढे कॉलेज, नोकरी, व्यवसायात तुमच्या विश्वात अनेक लोकांची सतत भर पडत जाते. सहाजिकच तुमचं विश्व दिवसेंदिवस वाढत जाते. जीवन…