गोंदिया रेल्वे स्थानकावर सुरू होणार कोच रेस्टॉरेंट
इंडियन हेडलाईन न्यूज/ गोंदिया प्रतिनिधी गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या प्रवाशांसह रेल्वे परिसरातील नागरिकांना स्वादिष्ट व्यंजनाचा आश्वाद घेता यावा, या अनुसंगाने खा.प्रफुल पटेल यांनी रेल्वे प्रशासनाकडे रेस्टॉरेंट सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला होता. दरम्यान दक्षिण-पूर्व रेल्वे मंडळातील इतवारी, गोंदियासह छिंदवाडा या रेल्वेस्थानकावर रेल्वे कोच रेस्टॉरेंट सुरू करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. यासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडून निविदा प्रसिध्द करण्यात…