बाळाला दिले जाणारे पोषण आहार निकृष्ट दर्जाचे प्रशासनाचे पोषण आहाराकडे दुर्लक्ष
प्रतिनिधी/ मुनीश्वर मलेवार तुमसर/मोहाडी तालुक्यात अंगणवाडी द्वारे लहान बाळांना मिळणारे पोषण आहार दिवसेंदिवस निकृष्ट दर्जाची वाटप करिता येत असून प्रशासन पुरवठा विभाग या कडे सर्रास दुर्लक्ष करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे पोषण आहार हा बाळांना त्यांचं योग्य वयात पोषण मिळण्यासाठी शासनाकडून पोषण आहार किट वाटप केले जात असतो.पोषण आहारात विविध प्रकारचे पोषण देणारे धान्य कडधान्य…