अवकाळी पावसामुळे नुकसान ग्रस्ताचे तत्काळ पंचनामे करा, शासनाने नुकसान भरपाई द्यावी
प्रतिनिधी/ मुनीश्वर मलेवार मागील आठवड्याभरात अवकाळी वादळी पावसाचे थैमान घातले पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यातील विवीध ग्रामीण भागात घरांचे, गुरांचे गोठे व शेती पिकांचे (ऊस, उन्हाळी धान, भाजीपाला, मका, फळबाग) पिकाचे फार मोठं नुकसान झाले आहे,कुठे पडझड सुध्धा झाली त्यात सामान्य नागरिकाचे आर्थिक नुकसान झाले .उन्हाळी धान पीक आलेले जमीनदोस्त झाली असून त्यामुळे नुकसान ग्रस्त नागरिकांना व…