Search
Close this search box.
जनसेवा हे माझे आद्य कर्तव्य ; जनतेला न्याय मिळवून देणे हीच माझी प्रमुख भूमिका – पंकज एस यादव “अवकाळीचे येणे दुष्काळात तेरावा महिना” रेल्वे ब्रीज का निर्माण कार्य ८ दिन में सुरु करे अन्यथा करेंगे आंदोलन – विधायक विनोद अग्रवाल प्रताप मेमोरियल चेरिटेबल द्वारा ट्रस्ट 10 मई को ग्राम कामठा में भव्य सर्वधर्म सामुहिक विवाह समारोह पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के संयोजन में विवाह की तैयारी शुरू आज हनुमान चालीस का पाठ पत्रकार अमृतलाल (लालु) चरडे यांची पदोन्नती मानवता को जिवित रखने के लिए रक्तदान जरुरी- रक्तदूत प्रीतम राजाभोज.. करडी मुंढरी रस्त्याचे काम कासव गतीने कलार समाज भोपाल के 18 वे स्थापना दिवस समारोह संपन्न सामान्य कावीळ साठी नवजात बालकांना ‘रेफर टू भंडारा’ वैद्यकिय अधीक्षकांचे दुर्लक्ष 
1710993667408
WhatsApp Image 2024-04-12 at 10.41.57_8c08aba1
1710994486762
WhatsApp Image 2024-02-29 at 17.04.28_6ab901dd
mamacha
WhatsApp Image 2023-08-31 at 00.27.18
IMG-20231030-WA0012

भाजपची आदिवासी परिवारांसोबत गोड दिवाळी विटपूर गावात आनंद सोहळा 

तुमसर : भाजपने आदिवासी परिवारांसोबत दिवाळी सण साजरा करण्याबाबतच्या पाळावरची दिवाळी’ ही नाविन्यपूर्ण कल्पना राज्य स्तरावरून पारित केली. त्याचाच भाग म्हणून तुमसर तालुक्यातील आदिवासी बहुल विटपूर गावात विधानसभा प्रमुख प्रदीप पडोळे यांच्या नेतृत्वात स्थानिक नेत्यांनी दिवाळी साजरी केली आहे. गावातील ५० परिवारांतील महिलांना साळी तर घरच्यांना मिठाई भेट देऊन भाजपने दीपोत्सवाचा आनंद सोहळा साजरा केला. त्यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदीप ताले, जिल्हा परिषद सदस्य बंडू बनकर, तालुका अध्यक्ष काशिराम टेंभरे, अशोक ठाकूर, गुरुदेव भोंडे, नंदलाल खंडाते, भालावी, रीना राऊत, जयदेव इनवाते, अनिल भुसारी, भलावी गुरुजी तसेच विटपूर गावातील आदिवासी परिवार प्रामुख्याने त्यावेळी उपस्थित होते.

क्रांतिवीर बिरसा जयंती साजरी

– भाजप तर्फे बुधवारच्या गोबरवाही क्षेत्र दौऱ्यात आदिवासीयांचे आराध्य दैवत क्रांतीवीर बिरसा मुंडा यांची जयंती लेंडेझरी येथे मोठ्या थाटात साजरी केली. जल-जंगल-जमीन हक्काच्या घोषणा देत क्रांतिवीर बिरसा यांना अभिवादन करण्यात आले.

गावातील समस्यांना प्राधान्याने मार्गी लावू

– तालुक्यातील आदिवासी बहुल क्षेत्र सुविधांपासून वंचित राहिले आहेत. मात्र राज्याचे सरकार खंबीर हातात असून उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुर्गम अती दुर्गम भागाच्या विकासला प्राथमिकता देतात. त्यात जिल्ह्याला लाभलेले पालक मंत्री हे खुद्द आदिवासी विभाग मंत्री असल्याने विधानसभेच्या आदिवासी क्षेत्रांचा प्राधान्याने विकास करून समस्या मार्गी लावण्याकरिता भाजप तत्पर असल्याची स्पष्टोक्ती त्यावेळी प्रदीप पडोळे यांनी केली.

Leave a Comment

loader-image
BHANDARA GONDIA
9:45 pm, May 12, 2024
temperature icon 29°C
overcast clouds
Humidity 49 %
Pressure 1011 mb
Wind 19 Km/h
Wind Gust Wind Gust: 22 Km/h
Clouds Clouds: 95%
Visibility Visibility: 0 km
Sunrise Sunrise: 5:55 am
Sunset Sunset: 6:56 pm

Our Visitor

5 1 1 9 8 0
Total Users : 511980
Total views : 523758