Search
Close this search box.
जनसेवा हे माझे आद्य कर्तव्य ; जनतेला न्याय मिळवून देणे हीच माझी प्रमुख भूमिका – पंकज एस यादव “अवकाळीचे येणे दुष्काळात तेरावा महिना” रेल्वे ब्रीज का निर्माण कार्य ८ दिन में सुरु करे अन्यथा करेंगे आंदोलन – विधायक विनोद अग्रवाल प्रताप मेमोरियल चेरिटेबल द्वारा ट्रस्ट 10 मई को ग्राम कामठा में भव्य सर्वधर्म सामुहिक विवाह समारोह पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के संयोजन में विवाह की तैयारी शुरू आज हनुमान चालीस का पाठ पत्रकार अमृतलाल (लालु) चरडे यांची पदोन्नती मानवता को जिवित रखने के लिए रक्तदान जरुरी- रक्तदूत प्रीतम राजाभोज.. करडी मुंढरी रस्त्याचे काम कासव गतीने कलार समाज भोपाल के 18 वे स्थापना दिवस समारोह संपन्न सामान्य कावीळ साठी नवजात बालकांना ‘रेफर टू भंडारा’ वैद्यकिय अधीक्षकांचे दुर्लक्ष 
1710993667408
WhatsApp Image 2024-04-12 at 10.41.57_8c08aba1
1710994486762
WhatsApp Image 2024-02-29 at 17.04.28_6ab901dd
mamacha
WhatsApp Image 2023-08-31 at 00.27.18
IMG-20231030-WA0012

छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान च्या वतीने “ज्ञानवृद्धी” सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन….

छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान च्या वतीने “ज्ञानवृद्धी” सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन….

फोटो
भंडारा जिल्हा प्रतिनिधी:-G 1 वे
तुमसर,
छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर, छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालय विनोबा नगर, तुमसर तर्फे घेण्यात आली “ज्ञानवृद्धी” सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यातआली.परिसरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विषयक प्रेरणा, मार्गदर्शन जाणिव जागृती या उदात्त हेतूने तालुका स्तरीय. *”ज्ञानवृद्धी”* सामान्य ज्ञान परीक्षा पोलिस स्टेशन जी.भंडारा, पोलीस उपविभागीय अधिकारी, कार्यालय, तुमसर, पोलीस स्टेशन, तुमसर, सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालय, तुमसर, नगरपरिषद तुमसर, जनता हाय स्कूल, तुमसर व प.स.तुमसर यांच्या सहकार्याने. दिनांक २६ ऑगस्ट२०२३ रोज शनिवार ला घेण्यात आली. यात एकूण सातशे परीक्षार्थीनी ऑनलाइन सहभाग नोंदविला असून प्रत्यक्ष ५५४ एवढे परीक्षार्थी उपस्थित होते. परीक्षेनंतर च्या तासात कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेल्या IPS श्री. लोहित मतानी, पोलिस अधीक्षक, भंडारा जिल्हा. व IPS श्रीमती. रश्मीता राव, सहायक पोलीस अधीक्षक. यांनी परीक्षार्थी व उपस्थितांना UPSC, MPSC स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन केले. व नंतर लगेच निकाल जाहीर करून प्रथम पुरस्कार श्री. सुनील मेंढे, खासदार भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र यांचे तर्फे, द्वितीय पुरस्कार श्री. विजयसिंह गोमलाडू, पोलिस उपनिरीक्षक पो. स्टे. तुमसर यांचे तर्फे तर तृतीय पुरस्कार श्री. सिद्धार्थ मेश्राम, मुख्याधिकारी न. प. तुमसर यांचे तर्फे असलेले पारितोषिक विजेत्यांना देऊन गौरव करून सन्मानित करण्यात आले .यात गुणाक्रमे प्रथम क्रमांक कु.नितीन घनश्याम मोटघरे रा. काटेबाम्हणी, द्वितीय कु.प्रतीक अशोक मलेवार रा. तुमसर, तर तृतीय क्रमांक कुु.सोहम भगवान सोनवणे रा.पांजरा पटकाविला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती. शुभांगी ताई सुनील मेंढे तर मुख्य अतिथी श्रीमती. अर्चना माटे, गटशिक्षणाधिकारी प.स. तुमसर, श्री. नीलेश ब्रह्मणे, पोलीस निरीक्षक पो. स्टे. तुमसर, श्री. विजयसिंह गोमलाडू, पोलीस उपनिरीक्षक पो.स्टे. तुमसर, श्री. लांबट सर, अधीक्षक सु.बो. उपजिल्हा रुग्णालय, तुमसर ,श्री. राठी सर, मुख्याध्यापक जनता विद्यालय, तुमसर, प्रा.पंकज बोरकर जनता विद्यालय, तुमसर हे उपस्थित होते. परीक्षा नियोजनास श्री.अभिषेक नामदास, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, श्री.सिद्धार्थ मेश्राम, मुख्याधिकारी, न. प.तुमसर, श्री.देवानंद सावके,प्रशासन अधिकारी न.प.तुमसर, श्री.सुनिल साळुंखे सर, उपमुख्याधिकारी न. प. तुमसर, प्रा. श्री. पंकज बोरकर, कार्यवाह जनता विद्यालय तुमसर यांचे मोठे सहकार्य लाभले हे विशेष.छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष इंजि. श्री. नितीन धांडे प्रतिष्ठान चे मार्गदर्शक सचिव प्रा. अमोल उमरकर, उपाध्यक्ष विक्की साठवणे, प्रशांत वासनिक, जय मोरे, नवनीत चौधरी, अंकुश गभने, कोमल वानखेडे, नितीन सार्वे,सुमित जिभकाटे, तुषार बागडे, शुभम निमकर, शुभम नागमोते, मनोज बोपचे, गुलशन मेश्राम, आयुष बारई, रोशन तरटे, श्री.राहुल तुमसरे सर , श्री.गौतम सर, श्री. शिव हारगुडे सर मयूर पुडके, श्री. डहाळे सर, श्री.मनोज डोंगरे, श्री.प्रमोद देशमुख,श्री. सुशील आथीलकर, श्री.पंचबुधे सर, श्री. हींगें सर, अभय धुर्वे, दिपाली मते, साक्षी चन्ने, शर्वरी नखाते, व इतर मावळ्यांच्या परिश्रमातून तसेच जनता विद्यालय व कस्तुरबा विद्यालय येथील शिक्षक वृंद व सर्वांच्या सहकार्याने सदर परीक्षा यशस्वी रित्या संपन्न झाली. सर्वांचे छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान च्या वतीने मनःपूर्वक आभार

Leave a Comment

loader-image
BHANDARA GONDIA
11:17 am, May 11, 2024
temperature icon 37°C
clear sky
Humidity 27 %
Pressure 1010 mb
Wind 7 Km/h
Wind Gust Wind Gust: 11 Km/h
Clouds Clouds: 5%
Visibility Visibility: 0 km
Sunrise Sunrise: 5:56 am
Sunset Sunset: 6:56 pm

Our Visitor

5 1 1 8 7 9
Total Users : 511879
Total views : 523622