Search
Close this search box.
जनसेवा हे माझे आद्य कर्तव्य ; जनतेला न्याय मिळवून देणे हीच माझी प्रमुख भूमिका – पंकज एस यादव “अवकाळीचे येणे दुष्काळात तेरावा महिना” रेल्वे ब्रीज का निर्माण कार्य ८ दिन में सुरु करे अन्यथा करेंगे आंदोलन – विधायक विनोद अग्रवाल प्रताप मेमोरियल चेरिटेबल द्वारा ट्रस्ट 10 मई को ग्राम कामठा में भव्य सर्वधर्म सामुहिक विवाह समारोह पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के संयोजन में विवाह की तैयारी शुरू आज हनुमान चालीस का पाठ पत्रकार अमृतलाल (लालु) चरडे यांची पदोन्नती मानवता को जिवित रखने के लिए रक्तदान जरुरी- रक्तदूत प्रीतम राजाभोज.. करडी मुंढरी रस्त्याचे काम कासव गतीने कलार समाज भोपाल के 18 वे स्थापना दिवस समारोह संपन्न सामान्य कावीळ साठी नवजात बालकांना ‘रेफर टू भंडारा’ वैद्यकिय अधीक्षकांचे दुर्लक्ष 
1710993667408
WhatsApp Image 2024-04-12 at 10.41.57_8c08aba1
1710994486762
WhatsApp Image 2024-02-29 at 17.04.28_6ab901dd
mamacha
WhatsApp Image 2023-08-31 at 00.27.18
IMG-20231030-WA0012

पोलीस शिपाई भरतीची तयारी करत असलेल्या युवकांच्या मागणीवर गृहमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांची भेट घेणार आ.विनोद अग्रवाल 

प्रतिनिधी/गोंदिया मागील २ वर्षापासून जिल्ह्यात तसेच व अनेक वर्षापासून बेरोजगार युवक हे पोलीस भर्ती ची तयारी करीत आहेत.परंतु भर्ती न निघाल्याने नैराश्याच्या सामना युवकांना करावा लागत आहे. वयो मर्यादेचे बंधन असल्याने युवकांचे परिश्रम व्यर्थ जाऊ नये म्हणून पोलीस शिपाई भरती व्हावी या साठी शेकडो युवकांनी गोंदिया चे आ.विनोद अग्रवाल यांनी भेट घेऊन शासन दरबारी पाठपुरावा करण्याची विनंती केली. ज्यावर आ.विनोद अग्रवाल यांनी लवकरच महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री याना पत्राद्वारे पोलीस भरती बाबत पत्र लिहून तसेच भेटून चर्चा करणार असल्याचे सांगितले.

या दरम्यान आ.विनोद अग्रवाल यांना निवेदन सादर करताना पोलीस भर्ती ची तयारी करीत असलेले युवक राजेश भोयर, संदीप शहारे, सत्यम उपवंशी, संगम शहारे, शिवम भगत, चंदू बसेना, विक्की लिल्हारे, राहुल बरेले, गुरुदेव दमाहे, व इतर युवकानी निवेदन सादर केले. रावणवाडी हे गोंदिया तालुक्याचे मध्यास्थान असून या ठिकाणी युवकांसाठी वाचनालय उपलब्ध करून देणार असल्याचे आमदार विनोद अग्रवाल यांनी सांगितले.

Leave a Comment

loader-image
BHANDARA GONDIA
1:34 am, May 11, 2024
temperature icon 31°C
few clouds
Humidity 44 %
Pressure 1009 mb
Wind 9 Km/h
Wind Gust Wind Gust: 12 Km/h
Clouds Clouds: 11%
Visibility Visibility: 0 km
Sunrise Sunrise: 5:56 am
Sunset Sunset: 6:56 pm

Our Visitor

5 1 1 8 0 3
Total Users : 511803
Total views : 523473