Search
Close this search box.
कलार समाज भोपाल के 18 वे स्थापना दिवस समारोह संपन्न सामान्य कावीळ साठी नवजात बालकांना ‘रेफर टू भंडारा’ वैद्यकिय अधीक्षकांचे दुर्लक्ष  छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर च्या वतीने आयोजित शिवकालीन मैदानी खेळांचे मोफत प्रशिक्षण आणि बालसंस्कार शिबिराला सुरवात पत्रकार अमृतलाल (लालु) चरडे यांची भंडारा जिल्हा सहसंघटक पदी नियुक्ती पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में प्रतिवर्षानुसार अक्षयतृतिया 10 मई 2024 को ग्राम कामठा में भव्य सर्वधर्म सामुहिक विवाह समारोह गोठनपार घटना के हत्यारों को फाँसी की सजा दें – विधायक विनोद अग्रवाल इनकी मांग अवकाळी पावसामुळे नुकसान ग्रस्ताचे तत्काळ पंचनामे करा, शासनाने नुकसान भरपाई द्यावी तुमसर पोस्ट ऑफिसमध्ये ग्राहकांना असभ्य वागणूक ग्राहकाला मारहाण करण्याचा प्रयत्न  छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर च्या वतीने आयोजित बाल संस्कार शिबीर व शिवकालीन मैदानी खेळांचे मोफत प्रशिक्षण वैश्विक नेता श्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में भाजपा की सरकार बनेगी: राजाराम शिवहरे
1710993667408
WhatsApp Image 2024-04-12 at 10.41.57_8c08aba1
1710994486762
WhatsApp Image 2024-04-12 at 10.42.16_9ca483d9
WhatsApp Image 2024-02-29 at 17.04.28_6ab901dd
IMG-20231030-WA0012
WhatsApp Image 2023-08-31 at 00.27.18

आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते आसोलि येथे नवीन अंगणवाडी भवनाचे लोकार्पण

गोंदिया जिल्हा प्रतिनिधि/ अविकुमार मेश्राम

अर्जुनी मोरगाव/ गटग्रामपंचायत बोरी/सावरी अंतर्गत आसोलि येथे आज दिनांक 16 ऑगस्ट 2023,रोज बुधवारला,महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद गोंदिया एकात्मिक बालविकास योजनेच्या माध्यमातून 9.40 लक्ष रुपयाच्या मंजूर करण्यात आलेल्या व बांधकाम पूर्ण झालेल्या नवीन अंगणवाडी भवनाचे उद्घाटन व लोकार्पण अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 

 आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. लहान चिमुकल्या बालकांच्या मनामध्ये आमूलाग्र बदल घडवून संस्कारक्षम पिढी घडविण्याची जबाबदारी ही अंगणवाडी सेविका यांची आहे. ही पिढी उद्या देशाचे आधारस्तंभ असून देशाच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान असणार आहे. गट ग्रामपंचायत बोरी अंतर्गत बोरी, सावरी, आसोलि गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी दिली. 

 नवीन अंगणवाडी भवनाचे लोकार्पण सोहळ्याप्रसंगी उद्घाटक म्हणून आमदार मनोहर चंद्रिकापुरे,सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून सरपंच मधुकर ठाकरे ग्रामपंचायत बोरी, उपसरपंच विनोद रामटेके,लोकपाल गहाणे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस,भैय्या नाकाडे ग्रामपंचायत सदस्य,तेजराम मडावी ग्रामपंचायत सदस्य, ललिता नाकाडे ग्रामपंचायत सदस्य, बंडूभाऊ भेंडारकर, भगवान नाकाडे उपसरपंच कोरंभीटोला, कमलेश वंजारी ग्रामपंचायत सदस्य कोरंभीटोला, दुधराम नाकाडे, मारोती मसराम, सौ किरण नेवारे अंगणवाडी सेविका, ललिता कांबळे अंगणवाडी सेविका, किशोर नाकाडे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, देवेंद्र डोंगरवार, नामदेव नाकाडे, दशरथ सूरपाम माजी सरपंच,हिवराज मोहजणवार ,लक्ष्मण नाकाडे, नरेश कालसर्पे, प्रदीप दूधकुमार,दयाराम कालसर्पे वैशाली डोंगरवार अंगणवाडी सेविका, वनिता राऊत अंगणवाडी सेविका प्रामुख्याने उपस्थित होते. मोठय़ा संख्येने आसोलि गावातील नागरिक व अंगणवाडीचे विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Comment

loader-image
BHANDARA GONDIA
9:08 pm, May 7, 2024
temperature icon 33°C
clear sky
Humidity 35 %
Pressure 1007 mb
Wind 30 Km/h
Wind Gust Wind Gust: 41 Km/h
Clouds Clouds: 6%
Visibility Visibility: 0 km
Sunrise Sunrise: 5:58 am
Sunset Sunset: 6:54 pm

Our Visitor

5 1 1 4 0 5
Total Users : 511405
Total views : 522930

Our Visitor

5 1 1 4 0 5
Total Users : 511405
Total views : 522930