Search
Close this search box.
BREAKING NEWS
सामान्य कावीळ साठी नवजात बालकांना ‘रेफर टू भंडारा’ वैद्यकिय अधीक्षकांचे दुर्लक्ष  छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर च्या वतीने आयोजित शिवकालीन मैदानी खेळांचे मोफत प्रशिक्षण आणि बालसंस्कार शिबिराला सुरवात पत्रकार अमृतलाल (लालु) चरडे यांची भंडारा जिल्हा सहसंघटक पदी नियुक्ती पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में प्रतिवर्षानुसार अक्षयतृतिया 10 मई 2024 को ग्राम कामठा में भव्य सर्वधर्म सामुहिक विवाह समारोह गोठनपार घटना के हत्यारों को फाँसी की सजा दें – विधायक विनोद अग्रवाल इनकी मांग अवकाळी पावसामुळे नुकसान ग्रस्ताचे तत्काळ पंचनामे करा, शासनाने नुकसान भरपाई द्यावी
सामान्य कावीळ साठी नवजात बालकांना ‘रेफर टू भंडारा’ वैद्यकिय अधीक्षकांचे दुर्लक्ष  छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर च्या वतीने आयोजित शिवकालीन मैदानी खेळांचे मोफत प्रशिक्षण आणि बालसंस्कार शिबिराला सुरवात पत्रकार अमृतलाल (लालु) चरडे यांची भंडारा जिल्हा सहसंघटक पदी नियुक्ती पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में प्रतिवर्षानुसार अक्षयतृतिया 10 मई 2024 को ग्राम कामठा में भव्य सर्वधर्म सामुहिक विवाह समारोह गोठनपार घटना के हत्यारों को फाँसी की सजा दें – विधायक विनोद अग्रवाल इनकी मांग अवकाळी पावसामुळे नुकसान ग्रस्ताचे तत्काळ पंचनामे करा, शासनाने नुकसान भरपाई द्यावी तुमसर पोस्ट ऑफिसमध्ये ग्राहकांना असभ्य वागणूक ग्राहकाला मारहाण करण्याचा प्रयत्न  छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर च्या वतीने आयोजित बाल संस्कार शिबीर व शिवकालीन मैदानी खेळांचे मोफत प्रशिक्षण वैश्विक नेता श्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में भाजपा की सरकार बनेगी: राजाराम शिवहरे राष्ट्रीय निर्माण हेतु कमल का बटन दबाएं भाजपा को जिताएं- राजाराम शिवहरे
1710993667408
WhatsApp Image 2024-04-12 at 10.41.57_8c08aba1
1710994486762
WhatsApp Image 2024-04-12 at 10.42.16_9ca483d9
WhatsApp Image 2024-02-29 at 17.04.28_6ab901dd
IMG-20231030-WA0012
WhatsApp Image 2023-08-31 at 00.27.18

आता गोष्ट करूयात खासदार गावले आला नाहि तो दिसत नाही ह्या विषयावार ,

भंडारा प्रतिनिधि / तुम्हीं स्वतः आपल्या विवेक बुध्दीने विचार करा एखादा लोकसभा क्षेत्र खूप मोठा असतो आहे ,त्याच्या त 1700 ते 2500 गाव असतात किंवा जास्त ही असु शकतात .आणि खासदार हा पाच वर्षापर्यंत असतो तर तुम्हीच मला सांगा एका वर्षातील 365 दिवस तर पाच वर्षातील 1825 दिवस असतात. जर खासदार प्रत्येक गावाला एकदा जरी पाच वर्षातून गेला तर तो संपूर्ण लोकसभा क्षेत्रात पोहोचू शकत नाही आणि खासदाराकडे महत्त्वपूर्ण काम असते की त्याला दिल्ली येथे संसदेत जावे लागते .कारण संसदेत संपूर्ण देशासाठी जी योजना आखली जाते या देशाचा विकासासाठी जी योजना आखली जाते त्या योजना पूर्णपणे त्यांचे बिल पारित व्हावे आपला देश सशक्त व्हावे ह्याकरिता खासदाराला तिथे उपस्थित असणे गरजेचे असते , तो आपल्या क्षेत्राचा प्रतिनिधित्व करत असतो, खासदारांचं आपल्या क्षेत्रात प्रवास करणे गरजेचे आहे, पण तो संपूर्ण क्षेत्रात प्रवास करू शकत नाहीं . कारण की महिन्यातली दहा ते पंधरा दिवस त्याला दिल्लीमध्ये राहावं लागतो .आणि विचार करा महिन्यातील दहा ते पंधरा दिवस दिल्लीमध्ये असेल तर तो संपूर्ण क्षेत्र कसं फिरू शकतो , आणि जर संपूर्ण क्षेत्र फिरला तर तो देशाचा विकासासाठी आपला योगदान कसा देईन आपल्या लोकसभा क्षेत्रात केंद्राचा योजना कसा आणणार आपल्या देशाचे विकासासाठी आपल्या देशाचा अखंडतेसाठी गरजू असलेली जी बिल आहेत ती पारित कसे होणार ,आपला खासदार संसदेत असल्यामुळे आज 370 कलम रद्द करण्या सारखे बिल, CAA NRC सारखे बिल पारित झाले. आज आपला देश जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाली आहे. आज आपल्या देशात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं ,आपण काही दिवसापूर्वीच बघितलं की सेमी कंडक्टर भारतात बनणार सेमी कंडक्टर ज्याच्यामुळे आजच्या आधुनिक युगात खूप काही काम त्याच्यामुळेच होत असतो ते मग मोबाईल असो लॅपटॉप असो विविध उपकरण असो त्याच्या करीत असे सेमीकंडक्टर खूप गरजेचे असतात, आज आपला देश सैन्य शक्ती भरारी घेत आहे चीन सारखा देश आपल्याकडे डोळे वाकडे करून बघण्यात असमर्थ आहे, आज आपल्या देशाची वाव संपूर्ण जगात होत आहे आज जर जगात काही होते तर सर्वप्रथम भारताकडे बघितले जाते आपल्याला आठवते 2014 पूर्वीच भारत त्या काळात भारताला कितीतरी प्रतिबंध सोसावे लागले पाकिस्तान सारखा देश आपल्याला डोळे दाखवायचा, कश्मीरमध्ये पंजाब मध्ये कितीतरी आतंकी घटना घडल्या असं म्हटलं तरी खंत नाही दररोज कश्मीरमध्ये आतंकवादी आपल्या सैन्यावर पत्थरबाजी करायचे आपल्या देशात कानून व्यवस्था बरोबर नसल्यामुळे मल्टिनॅशनल कंपनी निवेश करत नव्हत्या पण 2014 पासून फेसबुक असो गुगल असो ूप सार्‍या मोठ्या मोठ्या कंपन्यांचं निवेस आपल्या देशात आलेला आहे.

काहीं लोक म्हणतात की हे मोदी ने केलं होय मी मान्य करतो की मोदींनीच केलं पण मोदींना हा पाठबळ कुणाचा तर हा पाठबळ मोदींच्या खासदारांचा जर मोदींना सपोर्ट करणारे खासदार निवडून आले नाही तर? मोदी ही एकटे का करणार. विकासासाठी का करणार कारण मोदींना हे काम करण्याकरिता भारताचा पंतप्रधान राहावं लागेल, आणि पंतप्रधान राहण्याकरिता त्यांना सपोर्ट करणारे खासदार जास्तीत जास्त संख्येने निवडून आले पाहिजेत ,नाही आले तर मोदी पंतप्रधान कसे असणार, जेवढे योगदान मोदीजींच्या कामात आहे तेवढेच योगदान किंवा त्या कामाला पाठिंबा आपल्या खासदाराचा आहे आपलं खासदार निवडून येतंय म्हणून मोदी जी आज पंतप्रधान आहे कारण जर खासदार कमी असले तर मोदीजी निवडून येणार नाही आणि जर आपल्याला मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवायचा असला आणि आपल्या देशाला अशाच विकासाच्या गतीने आर्थिक महाशक्ती सैन्य महाशक्ती बनवायचे असेल तर आपल्या खासदाराला निवडून द्या त्या खासदाराला निवडून द्या जो मोदीजींच्या समर्थक आहे कारण 2014 पूर्वीचे भारत तुम्ही बघितलेला आहे आणि त्या भारतात राहतो ज्या भारताला पाकिस्तान, चीन ,श्रीलंका सारखे देश डोळे दाखवायचे आमचे सैन्या करूनही काही करू शकत नव्हत कारण सशक्त सरकार नव्हतं आणि जर कोणत्याही देशातील सरकार सशक्त नसते तर त्या देशाचे हाल कसे होतात ते तुम्ही अफगाणिस्तान , म्यानमार हे देशांची स्टडी करू शकता पाकिस्तान बघू शकता आज आपलं देश जो आत्मनिर्भर सशक्त होण्याचा मार्गावर आहे ते मोदीजी मूळ ते आपल्या खासदारा मूळ , म्हणून मोदींच्या समर्थनार्थ जो पण खासदार आपल्या क्षेत्रामध्ये झालेला आहे त्या खासदाराला निवडून आणण्याची नैतिक जिम्मेदारी ही आमची आहे, कारण राजा कितीही सशक्त असला तरीही ,पण त्याच्याकडे सैनिक पुरेसे नसले तर तो राजाही हरतो ,आपण ह्या देशाचे जागरूक नागरिक आहोत म्हणून आपण आपल्या क्षेत्रात मोदींचा सैनिकाला मत देऊ , कारण आपल एक एक मत मोदींना बळकट करेल, ह्या देशाला बळकट करेल

तर चला लागा तयारीला
येत्या 19 तारखेला आपल मत मोदी जी च्या सैनिकाला देऊ आणि देशाला आर्थिक महाशक्ती सैन्य महाशक्ती ,आत्मनिर्भर भारत बनवण्यात आपले महत्त्वपूर्ण योगदान देऊ.

Leave a Comment

loader-image
BHANDARA GONDIA
4:21 pm, Apr 30, 2024
temperature icon 41°C
few clouds
Humidity 14 %
Pressure 1003 mb
Wind 19 Km/h
Wind Gust Wind Gust: 21 Km/h
Clouds Clouds: 13%
Visibility Visibility: 0 km
Sunrise Sunrise: 6:01 am
Sunset Sunset: 6:52 pm

Our Visitor

5 1 1 2 4 9
Total Users : 511249
Total views : 522634

Our Visitor

5 1 1 2 4 9
Total Users : 511249
Total views : 522634