धान खरेदी केंद्र सुरु करण्याच्या संदर्भात खा. प्रफुल पटेलांचा पुढाकार
मंत्रालयातील धान खरेदी संबंधी झालेल्या बैठकीत खा.प्रफुल पटेल समवेत अन्य जनप्रतिनिधी उपस्थित खरीप हंगाम २०२३ -२०२४ करिता किमान आधारभूत किंमत खरेदी आयोजनेअंतर्गत राज्य शासनाने धान खरेदी करण्याच्या अनुषंगाने काही अटी व नियम लावण्यात आले होते. या जाचक अटी नियम शिथिल करण्याच्या संदर्भात खा.प्रफुल पटेल यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांच्याशी…