करडी येथे नेशनल बँक सुविधा पूर्ण शाखेची नागरिकांची मागणी
भंडारा जिला प्रतिनिधि/ मुनीश्वर मालेवार मोहाडी: तालुक्यातील करडी मोठी लोकसंख्येचे गाव असून देखील या ठिकाणी बँकेचे सोय सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे स्थानिक नागरिकांना बँकेच्या कामा करिता मुढरी येथे ये जा करावी लागते करडी येथे sbi ग्राहक सेवा केंद्र मार्फत ग्राहकांना तात्पुरती सुविधा उपलब्ध केले असून ग्राहकांना लोन सुविधा इतर योजना संदर्भात लाभ मिळत नाही दी…