मा. आमदार विजयभाऊ रहांगडाले यांच्या नेतृत्वाने मेरी माटी मेरा देश कार्यक्रमाचा दूसरा दिवस
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी राबविलेले अभियान मेरी माटी मेरा देश अंतर्गत आपल्या मातीला नमन व शहीद वीरांना वंदन करत प्रत्येक घरामधून माटी संकलन समारोह घेण्यात येत आहे. त्याला समर्थन देत आमदार विजय रहांगडाले यांनी आपल्या तिरोडा गोरेगांव विधानसभा क्षेत्रात या कार्यक्रमाची सुरुवात करत अमृत कलश यात्रा काढून प्रत्येक गावामध्ये जाऊन कलश…