पोट्ट्यानो अभ्यासातील मेहनत तुमच्या यशाचे गमक आहे. नितेश कराळे सर “तुमसर येथे प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न.”
तुमसर: आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना योग्य दिशा, प्रेरणा आणि आत्मविश्वास मिळावा या उद्देशाने आयोजित “विद्यार्थी व युवक मार्गदर्शन सोहळा” हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्रा. नितेश कराळे सर यांनी विद्यार्थ्यांना करिअर नियोजन, स्पर्धा परीक्षांची तयारी, आणि जीवनमूल्यांविषयी आणि अन्यायाच्या विरोधात आपली न्यायिक बाजू मांडण्यासाठी सखोल मार्गदर्शन…