Author: Indian Head Line News Network
-
-
आम्ही ओबीसी नेहमी गप्पच राहणार, अन्याय सहनच करणार का: तिर्थराज ते. उके, संयोजक, सर्वसमाज ओबीसी मंच, गोंदिया.
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने महाराष्ट्रात जवळपास 350 च्या वर ओबीसी जाती आहेत. मात्र ओबीसीच्या नावाखाली एकत्र यायला नेहमीच नकारात्मक भुमिका यांची असते. अन्याय बघणे व अन्याय सहन करणे ही जणू प्रवत्तीच ओबीसी समाजाची झालेली आहे. ज्या ओबीसी जाती ओबीसी-ओबीसी म्हणून पुढे येतात, तेच आज शैक्षणिक, सामाजिक व राजकीयद्रष्ट्या परिपक्व आहेत. बाकी मात्र ताटकळत बसलेले आहेत….
-
धनगर समाज बांधवांनी माळेगाव(यात्रा) येथे आरक्षण संदर्भ बैठकीसाठी 8 सप्टेंबर रोजी उपस्थित राहावे
(सकल धनगर समाजाच्या वतीने आवाहन ) लातूर जिल्हा प्रतिनिधी/ राठोड रमेश पंडित लातूर:- गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र वगळता इतर राज्यांमध्ये धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश असून फक्त महाराष्ट्रातीलच धनगर समाज वंचित आहे. 1956 साली काळे कर समितीने दिलेल्या अहवालानुसार राज्यात ‘धनगड’ जातीचा उल्लेख निर्माण झाला आहे एवढ्याच पुराव्याच्या आधारावर राज्यातील धनगर समाज आरक्षणापासून वंचित आहे…
-
श्री कृष्णाची महिमा अपरंपार:- लेखक रमेश लांजेवार नागपूर
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने पौराणिक कथेनुसार कृष्णाचा जन्म मथुरा येथे वासुदेव आणि देवकीच्या पोटी झाला.तेव्हा या दोघांना कंसाने बंदीस्त करून ठेवले होते.कंस हा अहंकारी राजा होता.त्याच्या अहंकाराने प्रजा अत्यंत त्रस्त होती.अशा परिस्थितीत आकाशवाणी होते.त्यात कंसाला सांगितले जाते की हे कसं तुझा शेवट देवकीचा आठवा पुत्र करेल.आकाशवाणीमुळे कंस भयभीत होतो आणि वासुदेव व देवकीला बंदीस्त करतो.अशा…
-
ताफा थांबवून मदतीला धावले खासदार…खासदारांच्या तत्परतेने वाचले महिलेचे प्राण: ???????? ???????????????????? ????????????????????????-
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने ????भंडारा: नियोजित कार्यक्रमासाठी ते आपल्या सहकाऱ्यांसह निघाले होते. वाटेत अपघात होऊन रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेले एक कुटुंब दिसले. क्षणाही विलंब न करता त्यांनी गाड्यांचा ताफा थांबवून जखमींकडे धाव घेतली. तत्काळ स्वतःच्या गाडीत जखमींना टाकून रुग्णालय गाठले आणि उपचाराला सुरुवात केली. आज सवृदयी खासदारांमुळे वेळेत उपचार मिळाल्याने महिलेचे प्राण वाचले. पुन्हा एकदा…
-
भंडारा येथील अशोक लेलँड कंपनीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पुढाकार घ्या.:- खा. सुनील मेंढे यांचा केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे आग्रह
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने भंडारा: मागील काही वर्षांपासून अशोक लेलँड कंपनीच्या गडेगाव येथील युनिटमध्ये वाहनांचे चेसीस आणि इतर महत्त्वाच्या भागाचे उत्पादन बंद झाल्याने हा प्रकल्प व्यवस्थापनाला तोट्यात असल्याचे जाणवू लागले आहे. प्रकल्प बंद झाल्यास जिल्ह्याच्या विकासालाही खीळ बसण्याची शक्यता आहे. अशावेळी या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन व्हावे या दृष्टीने आपण पुढाकार घेऊन व्यवस्थापनाशी बोलावे, असा आग्रह खासदार…
-
ग्रामदेवता बहिरंगेश्वर व श्रीराम मंदिर कामाचे भूमिपूजन माझ्यासाठी भाग्याचे: खा. सुनील मेंढे याचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने एकीकडे अयोध्येचे प्रभू श्रीरामाचे मंदिर पूर्णत्वास जात असताना, भंडाऱ्यातील राम मंदिर निर्मितीचा जुळून आलेला योग म्हणजे योगायोग आहे. माझ्या हाताने होत असलेल्या भूमिपूजनासाठी स्वतःला भाग्यवान समजतो. परिसराचे सौंदर्यीकरण आणि राम मंदिर सभागृहाची निर्मिती वेळेत आणि गतीने होईल असा विश्वास खा सुनील मेंढे यांनी दिला. भंडाऱ्याची ग्रामदेवता असलेल्या भगवान बहिरंगेश्वर मंदिर परिसराचे…
-
-
पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के प्रयत्नों को सफलता, श्रीराम अभिनव धान खरीदी संस्था के पीडित 432 किसानों को 3 करोड़ 26 लाख रुपये के भुगतान के आदेश जारी..
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के अनुरोध पर उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस ने दिये थे भुगतान के आदेश, किसानों के करोड़ों रुपये का गबन करनेवाली श्रीराम अभिनव संस्था के संचालक अभी भी पोलीस गिरफत से बाहर.. गोंदिया दि.05/09/2023 पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के अनुरोध पर राज्य शासन के अन्न व नागरी पुरवठा विभाग…
-
जवाहर नवोदय विद्यालय, पाचगाव येथे आयोजित 25 वा युवा संसद महोत्सव संमेलन’ कार्यक्रमात आमदार राजु माणिकरावजी कारेमोरे यांनी भेट दिली
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने संसदीय कामकाज मंत्रालय भारत सरकार च्या माध्यमातून जवाहर नवोदय विद्यालय, पाचगाव येथे आयोजित 25 वा युवा संसद महोत्सव संमेलन’ कार्यक्रमात आमदार राजु माणिकरावजी कारेमोरे यांनी उपस्थिती दर्शविली आणि उपस्थित शालेय विद्यार्थ्यांना संबोधित केले. यावेळी विद्यार्थ्यांची भारत सरकारच्या संसदीय कार्यप्रणाली वर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाची पाहणी केली आणि त्यांचे कौतुक केले.यावेळी नवोदय विद्यालयाचे…