अहमदपूर बी.आर.एस. पक्षाच्या वतीने चाकूर विधान सभेचे नेते श्री उत्तमराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली अप्पर जील्हा अधिकारी यांना निवेदन..
लातूर जिल्हा प्रतिनिधी/ राठोड रमेश पंडित शेतकऱ्यांचा मसिहा..! कष्टकऱ्यंच्या आधार, आपले साहेब केसीआर अहमदपूर- चाकुर तालुक्यातील शेतकरी हा आस्मानी संकटाना तोंड देत आहे, पाण्या अभावी सोयाबीन, कापूस, तूर भाजीपाला इत्यादी पिके पार कोलमडून गेली आहेत, तरी सत्तेतील सरकार यावर कसलाच ठोस उपायोजना अवलंबत नाही, मागील वर्षाचा पिकं विमा पण शेतकऱ्याला देत नाही तसेच ग्रामीण भागाचे…