भारतीय न्यायव्यवस्था सुधारणे आज काळाची गरज
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी/ संजय बडवाईक 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला. 26 जानेवारी 19 50 पासून भारतीय राज्यघटना अमलात आली.1950 पासून भारतीय न्यायव्यवस्था भारतीय राज्यघटनेनुसार न्यायदानाचे कार्य करीत आहे. भारतीय न्यायव्यवस्था ही तालुकास्तरावरील कनिष्ठ न्यायालय , जिल्हास्तरावरील जिल्हा न्यायालय व सत्र न्यायालय, राज्यस्तरावरील उच्च न्यायालय व उच्च न्यायालयाचे संबंधित खंडपीठ आणि…